Saturday, 1 October 2011


एक अन्ना 


ति पहाट उजाडली
जनतेचा आक्रोश घेवुन

सन्तापलेल्या मनाच्या
त्या अनात यातना घेवुन


होता निर्भिड अन्ना
जनतेतलाच एक


सळसळत्या रक्ताला
केले ह्रदयाने शान्त


ताठ मानेचा डौल करुन
अपेक्षाचे ओझे घेवुन


समाजाला दिली दिशा
तेही काही न “खाऊन”…!!

- तुषार भाष्कर माणिकराव

No comments:

Post a Comment