Monday, 3 October 2011


   माझीच तू
-----------------------------------
कोवळ्या मनाच्या ह्रद्यात
तुझा स्पर्श जाणला
परि न मनाला
तुझा आसवा भेटला

कसे जगु मी जिवन
तुझ्याविना ह्या जगतात
ह्या अबोल जगण्यातच
तुझा आनंद भेटला

मी जरी भरकटलो
तरी माझ्या सर्व
वाटांमध्ये तुच आहेस

मी जरी विसरलो
तरी सर्व जगतात
तुझी प्रतिमा आहे

तु कितीही दुर झाली
तरी तुझी झुळुक
मजपर्यंत येईल

मी ह्या विश्वात असेपर्यंत
तुझी आठवण ह्या ह्र्दयात राहील.....!!


-    तुषार भाष्कर माणिकराव
           

Saturday, 1 October 2011


एक अन्ना 


ति पहाट उजाडली
जनतेचा आक्रोश घेवुन

सन्तापलेल्या मनाच्या
त्या अनात यातना घेवुन


होता निर्भिड अन्ना
जनतेतलाच एक


सळसळत्या रक्ताला
केले ह्रदयाने शान्त


ताठ मानेचा डौल करुन
अपेक्षाचे ओझे घेवुन


समाजाला दिली दिशा
तेही काही न “खाऊन”…!!

- तुषार भाष्कर माणिकराव